Sindhudurg | वाळूशिल्पाच्या माध्यमातून सीडीएस बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांने भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स सिडीएस जनरल बिपीन रावत यांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली आहे. वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर रविराज चिपकर याने वाळू आणि रांगोळीच्या सहाय्याने जनरल बिपीन रावत यांच वाळूशिल्प साकारलं आहे.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांने भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स सिडीएस जनरल बिपीन रावत यांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली आहे. वेंगुर्ले आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर रविराज चिपकर याने वाळू आणि रांगोळीच्या सहाय्याने जनरल बिपीन रावत यांच वाळूशिल्प साकारलं आहे. आणि श्रद्धांजली म्हणून वाळूशिल्पाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.