Aaditya Thackeray on CM | मुख्यमंत्री अधिवेशनात येण्यावर प्रश्नचिन्ह, आदित्य ठाकरे म्हणाले…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंडळात कधी येणार यावर आदित्य ठाकरेंनी ठोस माहिती दिली नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनात हजेरी लावण्यासंदर्भात निर्णय घेतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
विधिमंडळ अधिवेशनात दररोज कोरोनाची चाचणी करणार केली जाणार आहे. सध्या कोविडची स्थिती असल्यानं आता आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंडळात कधी येणार यावर आदित्य ठाकरेंनी ठोस माहिती दिली नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनात हजेरी लावण्यासंदर्भात निर्णय घेतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले.