बाळासाहेबांच्या सुपुत्राचं सरकार पाडलंत ते 50 खोक्यांसाठी- आदित्य ठाकरे
“हे सरकार गद्दारांचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार सरकार आहे, हे मी आज सिद्ध करून दाखवतो. जुलैमध्ये यांची शपथविधी झाली, तेव्हा मोठमोठ्या घोषणा केल्या. मी आणि माझ्यासोबत शिवसेनेचे इतर आमदार विधानभवनाच्या पायरीवर उभे होते. 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा रोज देत होतो. तेव्हा त्यांच्यापैकी मंत्री निर्लज्जपणे विचार होते की, […]
“हे सरकार गद्दारांचं सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार सरकार आहे, हे मी आज सिद्ध करून दाखवतो. जुलैमध्ये यांची शपथविधी झाली, तेव्हा मोठमोठ्या घोषणा केल्या. मी आणि माझ्यासोबत शिवसेनेचे इतर आमदार विधानभवनाच्या पायरीवर उभे होते. 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा रोज देत होतो. तेव्हा त्यांच्यापैकी मंत्री निर्लज्जपणे विचार होते की, तुम्हाला हवे का? तुम्ही असा निर्लज्जपणा कधी पाहिला का? म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राचं सरकार पाडलंत ते 50 खोक्यांसाठी.. हे तुम्ही त्यादिवशी मान्य केलं”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेनं सरकारवर निशाणा साधला.
Published on: Sep 16, 2022 01:53 PM