Ram Mandir | ‘राम मंदिर ट्रस्टकडून घोटाळा’, आप खासदार संजय सिंह यांचा गंभीर आरोप

| Updated on: Jun 14, 2021 | 3:15 AM

आप खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर ट्रस्टने घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केलाय.

Ram Mandir | आप खासदार संजय सिंह यांनी राम मंदिर ट्रस्टने घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केलाय. मंदिरासाठी जमिन खरेदी करण्याच्या व्यवहारात हा भ्रष्टाचार झाल्याचं संजय सिंह म्हणाले. नेमका काय आहे हा आरोप आणि यावरुन काय वाद सुरु आहे याचाच आढावा. | AAP MP Sanjay Singh allegations of corruption on Ram Temple trust

Pune Corona | पुण्यात उद्यापासून निर्बधात शिथिलता, काय सुरु, काय बंद?
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 June 2021