अभिजीत पाटील यांनी घेतली प्रविण दरेकरांची भेट

| Updated on: Aug 29, 2022 | 1:14 PM

साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली आहे. यंत्रणा आपलं काम करतायत, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली. अभिजीत यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे.

साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली आहे. यंत्रणा आपलं काम करतायत, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली. अभिजीत यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं समजतंय. अभिजीत पाटील यांच्या चारही साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाड टाकली. मात्र “आयकरच्या चौकशीत काहीही आढळलं नाही. मी माझ्या प्रामाणिकपणावर पैसा जमवला आणि कारखाने उभे केले”, असा दावा अभिजित पाटील यांनी केला.

Published on: Aug 29, 2022 01:14 PM
VIDEO : Supriya Sule | Inflation विरोधात रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
सागर बंगल्यावर राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट