शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
shaharukh khan

शाहरुख खानचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

| Updated on: Jan 11, 2022 | 12:10 PM

शाहरूखचा मुंबईमधील बंगला मन्नत (Mannat) अत्यंत प्रसिध्द आहे. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

शाहरुख खानने (Shahrukh khan) आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहरूखचा मुंबईमधील बंगला मन्नत (Mannat) अत्यंत प्रसिध्द आहे. 6 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता आणि शाहरुख खानचा बंगला मन्नतला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

नव्या नियमावलीनुसार तासाला 400 भाविकांनाच अंबाबाई मंदिरात प्रवेश
VIDEO : Chhagan Bhujbal | शरद पवारांची कोणाला अ‍ॅलर्जी कोणालाच होता कामा नये : छगन भुजबळ