आरोप करणारे Sanjay Raut एकही पुरावे देऊ शकले नाही – Kirit Somaiya
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. राऊतांनी याप्रकरणी एक तरी कागद द्यावा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. त्यांच्याकडे जी माहिती आहे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा करून 58 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. राऊतांनी याप्रकरणी एक तरी कागद द्यावा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. त्यांच्याकडे जी माहिती आहे, ती जनतेसमोर ठेवावी. पोलीस तक्रारीची कॉपी देण्यास नकार देतायत. मात्र, पोलिसांच्या चौकशीचे स्वागत आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. कागदोपत्री त्यांच्याकडे काहीही पुरावा नाही, असा दावाही सोमय्यांनी आज बोलताना केला.