Special Report | मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आणखी 6 टार्गेटवर?
किरीट सोमय्यांनी काल झालेली श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाई ही फक्त सुरुवात होती तर आता केली जाणारी कारवाई ही उद्धव ठाकरेंच्या माफियासेनेवर असणार याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आता किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्री मंडळातील सहा मंत्र्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या इशाऱ्यानंतर आता ठाकरे यांच्या जवळील सहा मंत्री कोण असणार याचीच चर्चा आता जोरदारपणे सुरु आहे. किरीट सोमय्यांनी काल झालेली श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाई ही फक्त सुरुवात होती तर आता केली जाणारी कारवाई ही उद्धव ठाकरेंच्या माफियासेनेवर असणार याचा इशारा देण्यात आला आहे.