अभिनेते Amol Kolhe यांची Nathuram Godse भूमिका वादाच्या भोवऱ्यात, Amol Kolhe

अभिनेते Amol Kolhe यांची Nathuram Godse भूमिका वादाच्या भोवऱ्यात, Amol Kolhe

| Updated on: Jan 21, 2022 | 7:09 PM

वैयक्तिक आयुष्यात गोडसेच्या कृतीचं किंवा त्या विचारांचं मी समर्थन करत नाही. मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती आहे, असं म्हणत ती फक्त आपली चित्रपटातली भूमिका असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई : ‘Why I killed Gandhi’  या चित्रपटामुळे सध्या राज्याचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालंय. त्याला कारण ठरलंय, राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (dr. amol kolhe ) यांनी साकरलेली नथुराम गोडसेची (nathuram godadse) भूमिका. हा चित्रपट त्यांनी का स्विकारला, नथुराम गोडसेबद्दल अमोल कोल्हे यांचं मत काय, महात्मा गांधी यांच्याबद्दल अमोल कोल्हेंना काय वाटतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अमोल कोल्हे यांनी काही वेळापूर्वी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहेत. नथुराम गोडसे ही फक्त माझी त्या सिनेमातली भूमिका आहे. वैयक्तिक आयुष्यात गोडसेच्या कृतीचं किंवा त्या विचारांचं मी समर्थन करत नाही. मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती आहे, असं म्हणत ती फक्त आपली चित्रपटातली भूमिका असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

Goa Assembly Election : शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
राणीच्या बागेतील प्राण्याच्या नावांवरून BJP-Shivsena सामना