Breaking | अश्लिल व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा अटकेत-tv9
राज याला अटक केल्यानंतर या पॉर्न फिल्मशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला. या याचिकेत तिने काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.
मुंबई : राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म बनवल्या बाबत अटक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या पॉर्न फिल्मशी शिल्पा हिचाही संबंध लावला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही,असं शिल्पा सांगत आहे. मात्र यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पा हिचा संबंध लावून बातम्या येत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टी हिने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला. या याचिकेत तिने काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.