Aditya L1 बाबत ISRO ने दिली महत्त्वाची माहिती, भारताच्या पहिल्या सुर्ययानानं किती अंतर कापलं?
VIDEO | इस्रोकडून 2 डिसेंबर रोजी भारताच्या पहिल्या सुर्ययान आदित्य एल-1 चे आंध्रप्रदेशातील सतिश धवन केंद्रातून लॉंचिंग करण्यात आलेल्या Aditya L1 बाबत मोठी माहिती समोर आली आहे. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शेअर केली आहे. तब्बल 9.2 किलोमीटरपेक्षा जादा अंतर सुर्ययानानं कापले
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर २०२३ | भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने भारताचे आदित्य एल-1 या सूर्ययानाबद्दल महत्त्वाची माहिती ट्वीट करून दिली आहे. इस्रोने 2 डिसेंबर रोजी भारताच्या पहिल्या सुर्ययान आदित्य एल-1 चे आंध्रप्रदेशातील सतिश धवन केंद्रातून लॉंचिंग केले होते त्याच सूर्ययानाने आतापर्यंत तब्बल 9.2 किलोमीटरपेक्षा जादा अंतर कापल्याचे समोर आले आहे. यापूर्वी मंगळयानाला पहिल्यांदा पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर इस्रोने प्रथम पाठवले होते. चंद्रयान-3 सारखे पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर वेगाने सुर्याच्या दिशेने हे यान जाणार आहे. दरम्यान, हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मधील लॅंग्रेज पॉईंट 1 ( एल-1 ) च्या दिशेने आपला प्रवास सुरु करणार असल्याचेही सांगितले आहे. बघा काय केलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने ट्वीट आणि आणखी काय दिली माहिती?