Aditya Thackeray Chiplun LIVE | पाहणी दौरा नाही थेट मदतकार्य, चिपळूण दौऱ्यावरून आदित्य ठाकरे लाईव्ह

| Updated on: Jul 29, 2021 | 3:09 PM

पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. आदित्य यांनी चिपळूणमधील चिमुकल्यांशीही संवाद साधला. त्यावेळी बोलताना पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यावर भरीव आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

Published on: Jul 29, 2021 03:09 PM
Raj Thackeray on Lockdown | लाट येणार म्हणून घरातच बसायचं का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल
Pankaja Munde | पंकज मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, जळगावातील काही समर्थकांची मागणी