सर्वात मोठी बातमी : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निहार ठाकरे मैदानात उतरवण्याची शिंदेगटाची तयारी

| Updated on: Feb 07, 2023 | 2:00 PM

ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचंच उत्तर देण्यासाठी शिंदेगटाने शक्कल लढवली आहे. पाहा...

मुंबई : ठाकरेगटाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचंच उत्तर देण्यासाठी शिंदेगटाने शक्कल लढवली आहे. आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदेगटाने कंबर कसली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात दुसऱ्या ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिंदेगटाने सुरु केली आहे. आदित्य यांच्याविरोधात त्यांचे बंधू निहार ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिंदेगटाने सुरु केली आहे. त्यासाठीची चाचपणी सुरु झाली आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे ठाकरे विरूद्ध ठाकरे असा सामनात वरळीत पाहायला मिळू शकतो.

Published on: Feb 07, 2023 02:00 PM
सत्यजित तांबे यांची उमेदवारी, बाळासाहेब थोरातांची नाराजी अन् पुढची रणनिती; नाना पटोले Exclusive
बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीवर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…