Video : 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं- आदित्य ठाकरे

| Updated on: Jul 22, 2022 | 2:36 PM

मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे.  तसंच 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत.  तिथे बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा […]

मी गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांना मी बांधिल नाही. मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुहास कांदे यांना फटकारले आहे.  तसंच 40 आमदारांचे चेहरे पाहले तर त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये (nashik) आहेत.  तिथे बोलताना त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. तसंच सुहास कांदेंच्या विधानांनाही प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Jul 22, 2022 02:35 PM
Video : अमित ठाकरेंकडून शिवलिंगला दुधाचा अभिषेक, विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद
Video : एकनाथ शिंदेंना जीवे मारण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी दिली- सुहास कांदे