VIDEO : Politics of Maharashtra | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेला खिंडार
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. युवासेना विभागीय चिटणीस यांना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलायं. यामुळे वरळी मतदार संघात आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने मोठा धक्काच दिलायं.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. युवासेना विभागीय चिटणीस यांना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केलायं. यामुळे वरळी मतदार संघात आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने मोठा धक्काच दिलायं. एकनाथ शिंदेच्या उपस्थित हा प्रवेश करण्यात आलायं.
Published on: Sep 14, 2022 08:22 AM