Breaking | अफगाण विद्यार्थ्यांनी घेतली आदित्या ठाकरे यांची भेट
या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालया मार्फत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करूण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षीत वातावरण निर्माण करण्या संदर्भात राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत.
मुंबई : ‘राजशिष्टाचार मंत्री आदीत्य ठाकरे यांची भ पुणे आणि मुंबई विद्यापीठातील अफगाणीस्थानी विद्यार्थ्यांनी भेट घेतली …या विद्यार्थ्यांचे त्यांच्या नातेवाईकांशी कोणताही संपर्क होत नाहीये. त्यामुळे हे विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन त्यांना परराष्ट्र मंत्रालया मार्फत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करूण देणं आणि महाराष्ट्रात या अफगाणी विद्यार्थ्यांना सुरक्षीत वातावरण निर्माण करण्या संदर्भात राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत.’