Kabul Airport | काबूल विमानतळावर पुन्हा स्फोट, अमेरिकन सैन्यावर निशाणा

| Updated on: Aug 29, 2021 | 8:44 PM

अफगाणीस्थामधील काबुल विमातळावर पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. यावेळी अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

मुंबई : अफगाणीस्थामधील काबुल विमातळावर पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. यावेळी अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या विमानतळावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. असे असतानादेखील काबुल विमातळावर स्फोट झाला आहे. या स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या स्फोटामुळे सध्या येथे खळबळ उडाली आहे.

Published on: Aug 29, 2021 08:43 PM
Anil Parab | अनिल परबांना ईडीची नोटीस, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
Pravin Darekar | कुणाच्या सांगण्यावरून ED तपास करत नाही : प्रवीण दरेकर