Afghanistan | तालिबानी आणि अफगाण सैन्यामध्ये चकमक

| Updated on: Aug 23, 2021 | 8:37 PM

तालिबान्यांना आफगाणने मोठा झटका दिला आहे. अफगाणच्या बाजूने पंजशीर, बगलान आणि बानूमध्ये एकूण 1 हजार 150 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तालिबान्यांना आफगाणने मोठा झटका दिला आहे. अफगाणच्या बाजूने पंजशीर, बगलान आणि बानूमध्ये एकूण 1 हजार 150 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यापैकी पंजशीरमध्ये 800 तालिबानी ठार झाले आहेत. तर बानूमध्ये 50 तालिबान्यांचा खात्मा झाला आहे. तर बगलानमध्ये 300 तालिबान्यांना यमसदनी पाठवण्यात आलं आहे. अफगाण सैन्य आणि पंजशीर बंडखोरांकडून तालिबान्यांचा खात्मा होऊ लागला आहे.

Published on: Aug 23, 2021 08:36 PM
गावातील जि.प. शाळेचे अद्ययावत ऑनलाईन क्लासरुम, कॉन्व्हेंटला लाजवले असं शिक्षण
दहीहंडी सणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?