Fast News | तालिबान राज संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 16 August 2021

| Updated on: Aug 16, 2021 | 5:02 PM

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानवासी मोठ्या संकटात सापडले आहेत. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून 'इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान' ठेवू शकतं.

तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
Sharad Pawar | 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे : शरद पवार