Video | आफ्रिकन शेळ्यांची लाखोंमध्ये विक्री, नाशकात कुणी घेतली आफ्रिकन शेळी?

| Updated on: Dec 28, 2021 | 8:52 PM

नाशकात तर शेळ्यांना लाखो रुपये मिळण्यामागेही कारण आहे त्यांच्या विदेशी असण्याचं. आफ्रिकन वंशावळीच्या शेळ्या, बोकड पाळण्यासाठी आणल्या होत्या.

भारतात परदेशी गोष्टींना चांगला भाव मिळतोच मिळतो, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. फक्त वस्तूंनाच हा चांगला भाव मिळतो अशातला भाग नाही. नाशकात तर शेळ्यांना लाखो रुपये मिळण्यामागेही कारण आहे त्यांच्या विदेशी असण्याचं. आफ्रिकन वंशावळीच्या शेळ्या, बोकड पाळण्यासाठी आणल्या होत्या. त्यांना माडसांगवीत लाखो रुपयांचा भाव मिळालाय. साधारण शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्यांचं वजन हे अधिक असल्याचंही सांगितलं जातंय.

Special Report | रोहिणी खडसेंवर हल्ला, खडसे-पाटलांमध्ये वॉर
Special Report | पुन्हा एकदा ठाकरे Vs राणे!