शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र

| Updated on: Aug 10, 2022 | 4:13 PM

शिवसेने पाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. सदस्यत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे.

मुंबई: शिवसेने पाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. सदस्यत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. विधानसभा सल्लागार कामकाज समिचीच्या बैठीकाला दोन सदस्यांना प्रवेश दिला जातो. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाचे सदस्य असतील. शिंदे आणि शिवसेना गटात वाद आहे. शिंदे गटाकडून दोन नाव विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहेत. विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलय की, नियमानुसार, ज्यांचा गटनेता असतो, त्यांना सदस्य दिलं जाईल.

Published on: Aug 10, 2022 04:13 PM
शिवसेना संपवणारा अजून जन्माला याचा आहे- विनायक राऊत
उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला – प्रवीण दरेकर