Dinananth Parab

Dinananth Parab

Author - TV9 Marathi

dinanath.parab@tv9.com

tv9 मराठीला 14 डिसेंबर 2021 रोजी मी जॉईन झालो. सध्या मी स्पोर्ट्स आणि जनरल बीट बघत आहे. याआधी डिफेन्स, क्राइम बीटवर काम केलं आहे. tv9 मराठी वेबसाइटला काम करण्याधी मी प्रहार, लोकमत, लोकसत्ता आणि सकाळ यांच्या डिजीटल टीममध्ये सुद्धा काम केलं आहे.

गोड संसाराला नजर लागली, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची चर्चा, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण?

गोड संसाराला नजर लागली, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची चर्चा, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण?

गोड संसाराला नजर लागली, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची चर्चा, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण? | team india cricketer yuzvendra chahal & dhanashree verma divorce rumours both net worth who is richer

Vinod Kambli : खेळाडूंना मदत करण्याचा BCCI चा नियम काय? कांबळीच्या उपचाराचा खर्च का उचलत नाही?

Vinod Kambli : खेळाडूंना मदत करण्याचा BCCI चा नियम काय? कांबळीच्या उपचाराचा खर्च का उचलत नाही?

Vinod Kambli : खेळाडूंना मदत करण्याचा BCCI चा नियम काय? कांबळीच्या उपचाराचा खर्च का उचलत नाही? | vinod kambli bcci medical benevolent fund rule for players and umpires

Iqbal Kaskar : दादागिरी करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या भावाला इकबाल कासकरला ED ने दिला जोरदार झटका

Iqbal Kaskar : दादागिरी करणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या भावाला इकबाल कासकरला ED ने दिला जोरदार झटका

Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आता देशाबाहेर फरार आहे. पण इथे दादागिरी करणाऱ्या त्याच्या भावाला इकबाल कासकरला ईडीने जोरदार दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयने ही कारवाई करुन थेट इशारा दिला आहे.

Nitesh Rane :  ‘बंदोबस्त करणार’, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच नितेश राणेंनी कोणाला दिला इशारा?

Nitesh Rane : ‘बंदोबस्त करणार’, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच नितेश राणेंनी कोणाला दिला इशारा?

Nitesh Rane : आमदार नितेश राणे हे भाजपचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांची भूमिका अत्यंत आक्रमक असते. आज त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताना बंदोबस्त करण्याचा इशारा दिला आहे. तिसऱ्यांदा ते कणकवलीतून विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत.

Jasprit Bumrah Bowling Action : ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहवर मोठा आरोप, रडीचा डाव सुरु

Jasprit Bumrah Bowling Action : ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहवर मोठा आरोप, रडीचा डाव सुरु

Jasprit Bumrah Bowling Action : टीम इंडियाचा उप कर्णधार जसप्रीत बुमराह सध्या क्रिकेट विश्वातील नंबर 1 टेस्ट बॉलर आहे. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियन टीमने धसका घेतला आहे. आता मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीआधी जसप्रीत बुमराहच्या बाबतीत एक मोठी मागणी करण्यात आली आहे.

China-Pakistan Deal : जे फायटर विमान फक्त अमेरिका-चीनकडे, ते आता पाकिस्तानला मिळणार, भारतासाठी अलर्ट होण्याची वेळ

China-Pakistan Deal : जे फायटर विमान फक्त अमेरिका-चीनकडे, ते आता पाकिस्तानला मिळणार, भारतासाठी अलर्ट होण्याची वेळ

China-Pakistan Deal : पाकिस्तानला लवकरच एक घातक फायटर विमान मिळू शकतं. भारतासाठी ही अलर्ट होण्याची वेळ आहे. हे फायटर जेट किती पावरफुल आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण हे विमान हाती लागल्यास पाकिस्तानी एअर फोर्सची क्षमता कैकपटीने वाढेल.

Vinod Kambli : विनोद कांबळीच्या मदतीसाठी पुढे आला ‘हा’ माणूस, आयुष्यभर उचलणार उपचाराचा खर्च

Vinod Kambli : विनोद कांबळीच्या मदतीसाठी पुढे आला ‘हा’ माणूस, आयुष्यभर उचलणार उपचाराचा खर्च

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची स्थितीपाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या फलंदाजीने कांबळीने एकेकाळी मैदान गाजवलं. पण त्याच कांबळीची आज वाईट अवस्था आहे. आता विनोद कांबळीच्या मदतासाठी एक व्यक्ती पुढे आलाय. तो कोण आहे? आयुष्यभर तो कांबळीच्या उपचाराचा खर्च उचलणार आहे.

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडच्या आकाबद्दल आमदार सुरेश धस यांचा मोठा खुलासा

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण, बीडच्या आकाबद्दल आमदार सुरेश धस यांचा मोठा खुलासा

Suresh Dhas : "मी कोणालाही टार्गेट करत नाही. मी राजीनामा देखील मागणार नाही. ते मुख्यमंत्री ठरवतील. तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? तुम्ही कसे वागत आहात? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ. मी धनु भाऊ म्हणत आहे. तुम्हाला गांभीर्य नाही" असं सुरेश धस म्हणाले.

धक्कादायक, पगार फक्त 13 हजार, घोटाळा 21 कोटींचा, आरोपीने गर्लफ्रेंडसाठी जे केलं, त्याने डोळे विस्फारतील

धक्कादायक, पगार फक्त 13 हजार, घोटाळा 21 कोटींचा, आरोपीने गर्लफ्रेंडसाठी जे केलं, त्याने डोळे विस्फारतील

छत्रपती संभाजी नगरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. महत्त्वाच म्हणजे हे सर्व कॉन्ट्रॅक्टवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी केलय. हा घोटाळा कसा केला? त्या पैशातून या 21 वर्षाच्या आरोपीने जे केलं, ते वाचून तुमचे डोळे विस्फारतील.

Tanaji Sawant : ‘तुझा पण मस्साजोगचा संतोष देशमुख करु’, आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी

Tanaji Sawant : ‘तुझा पण मस्साजोगचा संतोष देशमुख करु’, आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्याला धमकी

Tanaji Sawant : भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुतण्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आहेत. पत्राद्वारे दिलेल्या या धमकीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांसारखी हत्या करुन असा इशारा देण्यात आला आहे.

Team India : हार्दिक पांड्याचा घटस्फोटानंतर आणखी एका स्टार क्रिकेटरच्या संसारात वादळ, घटस्फोटाची चर्चा

Team India : हार्दिक पांड्याचा घटस्फोटानंतर आणखी एका स्टार क्रिकेटरच्या संसारात वादळ, घटस्फोटाची चर्चा

Team India : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा यावर्षी घटस्फोट झाला. आता आणखी एका स्टार क्रिकेटर पत्नीपासून वेगळा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पती-पत्नी दोघांच्या सोशल मीडियामधूनच तसे संकेत मिळाले आहेत. एका बॉलिवूड प्रोड्युसरने तर दोघे वेगळे झाल्याचा दावा केला आहे.

Bollywood News : 80 च्या दशकात 100 कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट माहित आहे का?

Bollywood News : 80 च्या दशकात 100 कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट माहित आहे का?

Bollywood News : आज एखाद्या चित्रपटाने 100 कोटीची कमाई करणं सामान्य बाब झाली आहे. पण 2000 पूर्वी ही खूप मोठी गोष्ट होती. 80 च्या दशकात हिंदी सिनेमात एका चित्रपटाने 100 कोटींची कमाई करुन सर्वांनाच धक्का दिलेला. हा चित्रपट सलमान, शाहरुख, आमिर खान किंवा अक्षय कुमारचा नव्हता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.