VIDEO : Jyoti Mete | ‘अपघातानंतर तातडीनं यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील

| Updated on: Aug 22, 2022 | 2:22 PM

मराठा समाजाला लवकर आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रध्दाजंली वाहवी असे आवाहन विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केले आहे. तसेच अपघातानंतर तातडीने यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील असेही ज्योती मेटे म्हणाल्या आहेत. 

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलायं. मुंबईला बैठकीला जात असताना खोपोलीजवळील बोगद्याजवळ मेटेंच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातानंतर मेटेंना मुंबईच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे जीव वाचू शकला नाही. विनायक मेटेंच्या कुटुंबियांना याप्रकरणानंतर मोठा धक्का लागलायं. मराठा समाजाला लवकर आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रध्दाजंली वाहवी असे आवाहन विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केले आहे. तसेच अपघातानंतर तातडीने यंत्रणा पोहोचावी,तरच लोकांचे जीव वाचतील असेही ज्योती मेटे म्हणाल्या आहेत.

Published on: Aug 22, 2022 02:22 PM
VIDEO : Prashant Jagtap | सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दणका
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज