Sangli | Nagar Panchayat Election Result 2022 | निकालानंतर कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Sangli | Nagar Panchayat Election Result 2022 | निकालानंतर कार्यकर्ते एकमेकांना भिडले

| Updated on: Jan 19, 2022 | 5:53 PM

निवडून आल्यावर कार्यकर्ते एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पडलेले कार्यकर्ते मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थ करत बाजूला केले.

सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायत निवडणुकीमध्ये भर रस्त्यावर कार्यकर्ते भिडले. निवडून आल्यावर कार्यकर्ते एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पडलेले कार्यकर्ते मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थ करत बाजूला केले.

VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 AM | 19 January 2022
Rohit Patil | रोहित यांचं महिन्याआधीचं गाजलेलं भाषण आज खरं झालं | Nagar Panchayat Election 2022