अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन
अकोल्यात (Akola)फडणवीस यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी टिपू सुलतान यांच्या विरोधात केले होते वक्तव्य केले होते.
अकोल्यात (Akola)फडणवीस यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी टिपू सुलतान यांच्या विरोधात केले होते वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करत आज (AIMIM) च्या कार्यकर्त्यांनी केले चप्पल मारो आंदोलन करण्यात आले आहे. फतेह चौकात चप्पलमारो आंदोलन करण्यात आले. या वेळी फडणवीस यांच्या फोटोला घातला चप्पलांचा हार घालण्यात आला .