Ahmednagar Breaking | या चिमुकल्या पंखात त्राण राहिले नाहीत, नगरच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

| Updated on: Aug 20, 2021 | 3:24 PM

हमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. या क्लिपमध्ये महिला अधिकारी म्हणून काम करताना नोकरीत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष याबाबत सविस्तर कथन केलंय.

Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण
Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांकडून ड्रेनेज लाईन वाहनाची पाहणी