Ahmednagar | अहमदनगरच्या नवोदय विद्यालयात 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 52 वर

| Updated on: Dec 26, 2021 | 12:52 PM

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात पुन्हा 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी  19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात पुन्हा 33 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी  19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. आता शाळेतील पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांची संख्या 52 वर पोहोचली आहे. तर, शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आणखी आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली  आहे.  सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आलं आहे.
या विद्यालयात चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.

सुखदेव डेरेच्या संगमनेर येथील घराची पुणे पोलिसांकडून झडती, 2 लाखांहून अधिक रक्कम जप्त
Mann Ki Baat Live | कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची : पंतप्रधान नरेंद्र मोदी