Ahmednagar | शिर्डीत धूम स्टाईल चोरी, शिक्षिकेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण लांबवले

| Updated on: Sep 02, 2021 | 8:32 PM

शिर्डी येथील शिक्षिका सायली महांकाळे या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी राहाता येथे गेल्या होत्या. भेटीनंतर कारकडे जात असताना काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी सायली यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरुन धूम ठोकली.

शिर्डी येथील शिक्षिका सायली महांकाळे या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी राहाता येथे गेल्या होत्या. भेटीनंतर कारकडे जात असताना काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी सायली यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरुन धूम ठोकली. अगदी काही सेकंदात चोरटे पसार झाले. ही घटना सिसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सायली महांकाळे यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी भादवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे.

Sambhaji Raje Live | राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले ?
Pankaja Munde | ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर