Imtiaz Jaleel : ‘आदित्य ठाकरेंना धमकीचे फोन येणं गंभीर, संबंधितांवर कारवाई करावी’
नरेंद्र दाभोलकरां(Narendra Dabholkar)सारखे माणसं 100 वर्षांतून तयार होतात. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरें(Aditya Thackeray)सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर त्याला गांभीर्यानं घ्यायला हवं, असं एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र दाभोलकरां(Narendra Dabholkar)सारखे माणसं 100 वर्षांतून तयार होतात. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरें(Aditya Thackeray)सारख्यांना धमकीचे फोन येत असतील तर त्याला गांभीर्यानं घ्यायला हवं, असं एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी म्हटलं आहे. जे कोणी असं करत असेल, त्यावर कारवाई व्हावी, सर्व राजकीय पक्षांनी यासाठी एकत्र यावं, असंही ते म्हणाले.