Narayan Rane | उद्यापासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर विमान वाहतूक सुरु होणार : नारायण राणे

| Updated on: Oct 08, 2021 | 5:20 PM

चिपी विमानतळाचं काम मीच केलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आहेत. शिवसेनेचं काहीही श्रेय नाही. या कामाचं श्रेय माझं आणि भाजपचं आहे, असं सांगतानाच उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमातही आम्हीच हे काम आम्ही केल्याचं सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमचा वाद नाही. वैर नाही. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. सिंधुदुर्गाच्या माव्हऱ्याचा पाहुणचार करू, पण जे मिरवतात त्यांनी मिरवू नये, असं त्यांनी सांगितलं.

Raosaheb Danve | तुम्ही चोऱ्या करता म्हणून धाडी पडतात, रावसाहेब दानवे यांचं विरोधकांवर टीकास्त्र
Fast News | 4 PM | महत्वाच्या बातम्या | 8 October 2021