Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा
पुण्यात अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील तसेच पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि ऑफीस बंद असणार आहे.