VIDEO : Ajit Pawar | बारामतीला धडका मारून काय होणार आहे का? : अजित पवार
अजित पवारांनी भाजपच्या मिशन बारामतीचा यावेळी जोरदार समाचार घेतल्याचे दिसून झाले आहे. बारामतीला धडका मारून काहीही उपयोग होणार नाही, असेही यावेळी पवार बोलताना म्हणाले. इतकेच नाही तर अजित पवार म्हणाले की, सर्वात अगोदर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा.
अजित पवारांनी भाजपच्या मिशन बारामतीचा यावेळी जोरदार समाचार घेतल्याचे दिसून झाले आहे. बारामतीला धडका मारून काहीही उपयोग होणार नाही, असेही यावेळी पवार बोलताना म्हणाले. इतकेच नाही तर अजित पवार म्हणाले की, सर्वात अगोदर तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. माझ्याविरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांचे डिपॉडझिट जप्त झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. असेही अजित पवार म्हणाले आहेत.