VIDEO : नाव न घेता Ajit Pawar यांचा राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांना टोला | Pune
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता एकप्रकारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींनी मोबाईलद्वारे तिकीट काढत पुणे मेट्रोतून प्रवासही केला. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता एकप्रकारे पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह अनेक महामानवांचं नाव घेत केली.