अरे, मी बाहेर जायचं नाही का? अजित पवार
"मी नाराज नाही. मला बोलण्यापासून कुणी अडवलं नाही. मी वॉशरुममध्ये बाहेर गेलो, तर अजित पवार बाहेर गेले. अरे, मी बाहेर जायचं नाही का?"
मुंबई: “मी नाराज नाही. मला बोलण्यापासून कुणी अडवलं नाही. मी वॉशरुममध्ये बाहेर गेलो, तर अजित पवार बाहेर गेले. अरे, मी बाहेर जायचं नाही का?” असं अजित पवार म्हणाले. “प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तुस्थिती आधारीत बातम्या देण्याची जबाबदारी आपल्या सर्व चॅनल्सची आहे” असं अजित पवार म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 01:04 PM