राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगावातील बाजार समितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगावातील बाजार समितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतलं. बाजार समितीच्या पाहणीदरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्याचसोबत त्यांच्यासोबत चर्चाही केली.