Special Report | ‘त्या’ महिलांचं बोलणं ऐकूण अजित पवार भावूक

| Updated on: Oct 10, 2021 | 9:41 PM

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी सुद्धा असाच काहिसा प्रकार घडला.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी सुद्धा असाच काहिसा प्रकार घडला. आयकर विभागाची छापेमारी सुरु असताना अजित पवार आज बारामतीत पोहोचले. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या शुभारंभानिमित्ताने काही महिलांनी अजित पवारांचं कौतुक केलं. ते कौतुक ऐकून अजित पवार भावूक झाले.

Special Report | लखीमपूर हिंसाचाराविरोधात उद्या मविआचा महाराष्ट्र बंद
Special Report | ड्रग्स पार्ट्री कारवाईला आता धर्माचं आवरण ?