पीएमपीएमएल संपाबाबत आयुक्तांशी केली चर्चा; अजित पवारांची माहिती

| Updated on: Apr 22, 2022 | 1:54 PM

पीएमपीएमएल संपाबाबत मी आयुक्तांशी सकाळी बोललो आहे. दुपारपर्यंत त्यांचे पैसे जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पीएमपीएमएल संपाबाबत मी आयुक्तांशी सकाळी बोललो आहे. दुपारपर्यंत त्यांचे पैसे जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पीएमपीएमएलकडे खासगी ठेकेदारांचे पैसे थकल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस डेपोत आहेत.

कुठलंही वक्तव्य करताना समाजाचा अपमान होताना काळजी घ्यायलाच हवी- अजित पवार
Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर दाखल