Ajit Pawar Kolhapur LIVE | अजित पवार यांची कोल्हापुरातील कुंभार गल्लीत पाहणी

| Updated on: Jul 27, 2021 | 11:23 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ इथल्या जनता हायस्कुल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांशीही संवाद साझला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ इथल्या जनता हायस्कुल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांशीही संवाद साझला. त्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. शाहुपुरीच्या कुंभार गल्लीत त्यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला तसंच तिथल्या नागरिकांच्या समस्याही अजित पवार यांनी जाणून घेतल्या.

Sanjay Raut | आमचा बाप दिल्लीचा, ही विरोधी पक्षाची भूमिका : संजय राऊत
Raj Thackeray Thane LIVE | राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, महापालिका निवडणुकीचा मुद्दा मुख्य अजेंडा