Ajit Pawar on Jarandeshwar| जरंडेश्वरची विक्री कायदेशीरच, राज्य सहकारी बँकेला नफाच झाला : अजित पवार

| Updated on: Jul 02, 2021 | 3:04 PM

महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा संबंध असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. मात्र ही विक्री कायदेशीरच झाली शिवाय राज्य सहकारी बँकेला यातून नफाच झाला असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Jul 02, 2021 03:04 PM
Shalinitai Patil | जरंडेश्वर कारखाना जप्तीवर शालीनाताई पाटीलांची पहिली प्रतिक्रिया
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 2 July 2021