Ajit Pawar | 28 फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घेणार – अजित पवार
या अधिवेशनात काय काय घडलं याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच त्यांनी यापुढील 28 फेब्रुवारी रोजी सुरु होणारे अधिवेशन नागपुरात होईल असे सांगितले.
मुंबई : यंदाचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. पाच दिवसीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात काय काय घडलं याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच त्यांनी यापुढील 28 फेब्रुवारी रोजी सुरु होणारे अधिवेशन नागपुरात होईल असे सांगितले.