क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 100 कोटी, अजित पवार यांची मोठी घोषणा

| Updated on: Mar 11, 2022 | 3:46 PM

आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली […]

आज राज्याचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget 2022) सादर झाला आहे. यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यात आरोग्य, शेती, वाहतूक, उद्योग, महिला व बालविकास, अशा विविध विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

Published on: Mar 11, 2022 03:46 PM
गडचिरोली पोलीस दलासाठी विशेष रुग्णालय स्थापन करण्यात येणार, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा
राज्याला दिशा दाखवणारा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे