कुठलंही वक्तव्य करताना समाजाचा अपमान होताना काळजी घ्यायलाच हवी- अजित पवार

| Updated on: Apr 22, 2022 | 1:50 PM

कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल, नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल, नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

छत्तीसगडमधून कोळशाची खाण घेण्याचा विचार सुरू; कोळसा टंचाईवर अजित पवार यांची माहिती
पीएमपीएमएल संपाबाबत आयुक्तांशी केली चर्चा; अजित पवारांची माहिती