अजित पवारांचं स्लीप ऑफ टंग, आदित्य ठाकरेंना म्हणाले मुख्यमंत्री
राज्यातील निर्बंधाबाबत बोलताना अजित पवार आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्याकडून स्लीप ऑफ टंग झाली.
मुंबई: अजित पवारांकडून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. राज्यातील निर्बंधाबाबत बोलताना अजित पवार आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्याकडून स्लीप ऑफ टंग झाली.