Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नववर्षाचा संकल्प नेमका काय?
10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. राज्याला कोरोनामुक्त करणं हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं अजित पवार म्हणाले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले. राज्याला कोरोनामुक्त करणं हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं अजित पवार म्हणाले.