राज ठाकरे सरड्यासारखा रंग बदलतात : अजित पवार

| Updated on: Apr 03, 2022 | 7:29 PM

राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले याचा विचारा करावा, असं अजित पवार म्हणाले.

राज ठाकरे यांना टीका आणि नकलाशिवाय काही जमत नाही.त्यांनी एकदा आत्मपरीक्षण करावं की एके काळी 14 आमदार आपले आले होते ते आपल्याला सोडून का गेले. नुसते भाषणे करून रोजी रोटीचा अन जनतेचा प्रश्न सुटत नाही.ते नुसती पलटी मारतात लोकसभा निवडणूका वेळी केंद्रातील सरकार विरोधात भूमिका घेतली होती.परत विधानसभा वेळी काय केलं तुम्ही पहिल अन कालच भाषण ऐकलं त्यामुळं सरड्यासारख रंग बदलण्याचे काम राज ठाकरेंचं सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

देवेंद्रभाऊ,तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर मविआ सरकार अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण
Thane जिल्ह्यात Yuva Sene चं महागाईविरोधात थाळी वाजवा आंदोलन