Baramati | “सांगू का पोलिसांना तुला उचलायला”, अजित पवारांकडून कॅमेरामनला टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत एका कार्यक्रमात कॅमेरामन विनामास्क दिसल्यानंतर जोरदार टोलेबाजी केली. “हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना तुला उचलायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा” असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत एका कार्यक्रमात कॅमेरामन विनामास्क दिसल्यानंतर जोरदार टोलेबाजी केली. “हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना तुला उचलायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा” असं अजित पवार म्हणाले. | Ajit Pawar taunt cameraman over no mask in public program in Baramati