अजित पवार घेणार राज्यपालांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता

| Updated on: Aug 02, 2022 | 3:15 PM

"आज तुम्ही मुद्दा दिलाच आहे तर संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतो. माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनाच सांगतो की आता तुम्हीच काहीतरी करा", अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली.

“आज तुम्ही मुद्दा दिलाच आहे तर संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतो. माझे त्यांच्याशी संबंध चांगले आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनाच सांगतो की आता तुम्हीच काहीतरी करा”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र ही चेष्टा नाही तर खरंच राज्यपालांची वेळ घ्या, असंही त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं. नव्या सरकारला महिना पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. त्यावरून अजित पवार यांना पत्रकार परिषदेच प्रश्न विचारण्यात आला.

Dombivli Gold Theft | सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रित दगाबाजी, मित्रानेच केला मित्राचा घात, पोलिसांनी केली अटक
पुण्यातील उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्यात येईल- उदय सामंत