Udayanraje म्हणतात तर लोकप्रतिनिधींना गाडा, Ajit Pawar यांच्या उत्तरानं उदयनराजेही हादरतील?
मराठा आरक्षण प्रकरणावरुन आक्रमक झालेल्या उदयनराजेंनी लोकप्रतिनिधींना गाडा म्हटल्यानंतर त्यांना अजित पवारांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन महाराष्ट्रात राजकारण चांगलच तापलं आहे. सोमवारी संभाजीराजे यांनी उदयनराजेंची भेट घेतली. यावेळी भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणप्रश्नी योग्य कारवाई न करणाऱ्या राज्यकर्त्यांना गाडण्याची भाषा वापरली. त्यावर अजित पवारांनी उदयनराजेंना प्रतित्त्यूर देत सगळ्या लोकप्रतिनिधींना गाडायचे असल्यास तुम्हीही लोकप्रतिनिधीच आहात असं म्हटलं आहे.
Published on: Jun 15, 2021 05:36 PM