अकोला मधील जापान जीन परिसरातील गोदामाला आग, आगीत मुलांची खेळणी जळून खाक

| Updated on: Feb 02, 2022 | 11:43 AM

अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे.

अकोला (Akola) शहरातल्या जापान (Japan) जीन परिसरातील गोदामाला आग.आगीमध्ये लहान मुलांचे खेळणे जळून खाक झाली आहे. या आगीमध्ये (Fire)तीस ते पस्तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून यात लहान मुलांच्या खेळण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या विभागाचे  चिकाटीचे प्रयत्न.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 2 February 2022
पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी, व्हिडीओ दाखवल्यानंतरही कारवाई नाहीच