Breaking | ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर बैठकीला हजर
राज्यातील मराठा, ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर आज दोन बैठका होतील. याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर बैठकीला हजर